चंदगड - ग्रामपंचायत अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी १६९ व्यक्तीचे १७१ अर्ज दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2020

चंदगड - ग्रामपंचायत अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी १६९ व्यक्तीचे १७१ अर्ज दाखल

 


चंदगड / प्रतिनिधी :--- चंदगड तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ४१ ग्रामपंचायतीपैकी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी १५३व्यक्तीनी १५४अर्ज तर आज अखेर एकूण 

१६९व्यक्तीनी १७१ अर्ज दाखल केले असल्याची माहीती तहसिलदार विनोद रणवरे यांनी दिली. 

      अर्ज दाखल झालेल्या ग्रामपंचायती – दाटे९ , तुडये १२व्यक्ती १३ अर्ज ,हलकर्णी ५,कालकूंद्री १, कोवाड१३,बसर्गे १४, दिंडलकोप ३,राजगोळी बूद्रूक १,करेकूंडी,५,बूक्कीहाळ ४,कळसगादे ९,पाटणे ४,इब्राहिमपूर १,हाजगोळी २०,नागवे ५,होसूर ३, शिनोळी खुर्द २३,बागिलगे ७,नांदवडे, आसगाव १,देवरवाडी ७, अशा २१ ग्रामपंचायतीच्या १५३ उमेदवारांनी आज दिवसभरात १५४ अर्ज दाखल केले आहेत. उर्वरीत २० ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी अद्याप एकही अर्ज दाखल केला नाही. धुमडेवाडी, मलतवाडी, तावरेवाडी, ढोलगरवाडी, म्हाळेवाडी, कानडी या ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.    



No comments:

Post a Comment