आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि ११ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2020

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि ११ डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि ११ डिसेंबर २०२०!*


१) *मेष*▪विवाह संबधीत गोष्टी पुढें सरकतील.२) *वृषभ*▪️कुटुंबात सर्वाना सांभाळुन घ्यावे लागणारं आहे.


 ३) *मिथुन*▪बरेच दिवसापासुन रेगांळलेली कामे पुर्ण होतील .


४) *कर्क*▪जमीन खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.


५) *सिंह*▪प्रेमात यश लाभेल.६) *कन्या*▪कामात लक्ष द्या.७) *तुळ*▪️जोडिदार तुम्हाला उत्तम साथ देईल.


८) *वृश्चिक*▪️मनाला अस्वस्थता वाटणारे विषय टाळा.


९) *धनु*▪अध्यात्मिक कार्यक्रमाला हजेरी लावाल.


१०) *मकर* ▪️नोकरी करणाऱ्यांना जबाबदाऱ्या वाढतील.


११) *कुंभ*▪नवीन व्यवसायास सुरुवात करायला चांगला दिवस.


१२) *मीन*▪️पुरातन वस्तू खरेदीसाठी उत्तम दिवस.

     ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment