*🟣आजचे राशीभविष्य*
*!शनिवार दि १२ डिसेंबर २०२०!*
१) *मेष*▪जोडीदाराची मदत लाभेल.
२) *वृषभ*▪️बोलण्यावर नियत्रंण ठेवा.
३) *मिथुन*▪आनंदाने परिपूर्ण असा दिवस राहील.
४) *कर्क*▪योग्य ठिकाणी गुंतवणुक करा.
५) *सिंह*▪वडिलांची मदत लाभेल.
६) *कन्या*▪️मानसिक तणाव वाढेल आणि ओढाताण होईल.
७) *तुळ*▪️भागीदाराचा सल्ला मोलाचा ठरणार आहे.
८) *वृश्चिक*▪️नैराश्यात वाढ होईल.
९) *धनु*▪प्रयत्नाला विचारांची जोड द्या.
१०) *मकर* ▪️कौतुकाची थाप मिळेल.
११) *कुंभ*▪वहान खरेदी करण्याकरता उत्तम दिवस.
१२) *मीन*▪️मनाचे सामर्थ्य वाढवा.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment