हुंदळेवाडी येथील रुक्मिणी देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2020

हुंदळेवाडी येथील रुक्मिणी देसाई यांचे निधन

 


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

मुळच्या हुंदळेवाडी व सध्या एस. पी. एम. रोड, क्रॉस नंबर 2 येथील रुक्मिणी पांडुरंग देसाई (वय 85) यांचे शुक्रवारी बेळगाव येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. एस. पी. एम. रोड येथील ज्योतिर्लिंग फरसाना सेंटरचे विठ्ठल देसाई, प्रगतशील शेतकरी कृष्णा देसाई, दत्ता देसाई यांच्या त्या मातोश्री होत.


No comments:

Post a Comment