आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २४ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

24 December 2020

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २४ डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २४ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️मन गोंधळून जाऊ शकते.


२) *वृषभ*▪️खर्च जपून करायला हवा.


 ३) *मिथुन*▪️आडलेली कामे पूर्ण करून घ्या.


४) *कर्क*▪️ जमिनिचे व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.


५) *सिंह*▪️तुमच्या कष्टाचे फळ मनासारखे मिळेल.


६) *कन्या*▪प्रकृतीला जपा.वेळेत औषधोपचार करा.


७) *तुळ*▪ जोडीदाराबरोबर जुळवून घ्यावे लागेल.


८) *वृश्चिक*▪वाहन चालवताना नियमांचे पालन करावे लागेल.


९) *धनु*▪तुमच्या कामाची दखल वरिष्ट घेतील .


१०) *मकर*▪️कामात अडथळे निर्माण होतील.


११) *कुंभ*▪महत्वाची कामे करुन घ्या.


१२) *मीन*▪️खाण्यावर नियत्रंण ठेवायला हवे.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment