आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २८ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2020

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २८ डिसेंबर २०२०

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. २८ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.


२) *वृषभ*▪️शरीर स्वास्थ्य उत्तम राहील.


 ३) *मिथुन*▪कुटुंबांसाठी खर्च कराल.


४) *कर्क*▪️ शुभ वार्ता ऐकायला येतील.


५) *सिंह*▪️वडिलांचे सहकार्य मिळेल .


६) *कन्या*▪️घराण्याचा नावलौकिक वाढवाल.


७) *तुळ*▪ खर्चात वाढ होईल.


८) *वृश्चिक*▪️चिंता सोडा मन आनंदी ठेवा.


९) *धनु*▪️कर्ज प्रकरण मंजूर होण्यासाठी अनुकूल दिवस.


१०) *मकर*▪️बढती मिळण्याची शक्यता आहे.


११) *कुंभ*▪नातेवाईक व मित्र याच्यां गाठी भेटी होतील.


१२) *मीन*▪️मन प्रसन्न,आनंदी राहील.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment