किटवाडच्या त्या अनाथांना कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने आर्थिक मदत, समाजातून मदतीचा ओघ सुरुच - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2020

किटवाडच्या त्या अनाथांना कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने आर्थिक मदत, समाजातून मदतीचा ओघ सुरुच

                                    कोवाड व्यापारी संघटना किटवाडच्या अनाथ मूलाना आर्थिक मदत देताना


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

        किटवाड ( ता. चंदगड ) येथील अनाथ झालेल्या काजल व कुणाल बिर्जे या बाऊ बहिणीना कोवाड व्यापारी संघटनेने मायेचा हात पुढे करून आज ३०५१० रूपयांची मदत केली .

      सलग दोन वर्ष आलेल्या महापुरात कोवाड बाजारपेठ उध्वस्त झाली होती . त्यानंतर आलेला कोरोणा . पण अशा पारिस्थितीतही कोवाडची व्यापारी संघटना मदतीसाठी सदैव तयार असते . आज या संघटनेने या भावंडाना रोख रक्कम देवून माणूसकी जोपासली .

मिळालेली मदत खालील प्रमाणे.

1) कोवाड व्यापारी संघटना कोवाड...10,000/

2)सोमशेखर मिश्रकोटी 1000/

3) सुरेश वांद्रे ..पेंटर...500/

4) रमेश डोंगरे...1000/

5)गुलाब पाटिल...1000/

6)जानबा पाटिल...1000/

7) दयानंद सलाम...2500/

8)संपत पाटिल....500/

9)दयानंद पाटिल Lic..2000/

10) विनायक पाटिल 500/

11)सुधीर जाधव... 1000/

12) मल्हार डिजीटल...500/

13) शामराव पाटिल...500/

14)रविंद्र विचारे...500/

15) आमोल बागिलगेकर 500/

16) महेश हल्याळी ...500/

17) दिनकर पाटिल...1000/

18) वैजु पाटिल...500/

19) हणमंतराव पाटिल 1000/

20)रवी तोगले  500/

21) दयानंद लांडे 500/

22)सदानंद भोगण 500/

23) पांडुरंग पाटिल 1000/

24) कल्लाप्पा वांद्रे 500/

25)नंदकुमार बेळगावकर  1000/

26) श्रीकांत पाटील  500/

       हि जमा झालेली रक्कम कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम ,उपाध्यक्ष कल्लाप्पा वांद्रे,दयानंद पाटील,सुरेश वांद्रे,पांडुरंग पाटील,सोमशेखर मिश्रकोटी यानी या भावंडाकडे दिली.

No comments:

Post a Comment