आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ ! - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ !

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.


२) *वृषभ*▪कामात हलगर्जीपणा नको. वेळेत काम पूर्ण करा.


 ३) *मिथुन*▪️ वैवाहिक समस्या दूर होतील.


४) *कर्क*▪️आपले प्रयत्न यशस्वी होतील. योग्यवेळी घेतलेला निर्णय फायदेशिर ठरेल. 


५) *सिंह*▪️मान सन्मान मिळेल. अळसाला दूर ठेवा.


६) *कन्या*▪कोणत्याहि कामात तडकाफडकी निर्णय घेऊ नका.चिडचीड वाढेल.


७) *तुळ*▪️भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी उत्तम योग.


८) *वृश्चिक*▪अनपेक्षितपणे खर्च वाढू शकतो.


९) *धनु*▪️महत्वाची कामे आज शक्यतो टाळा.


१०) *मकर*▪️ वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.


११) *कुंभ*▪मित्रांचे सहकार्य मिळेल.


१२) *मीन*▪घारातील वातावरण आनंदी राहील.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment