आजचे राशीभविष्य - रविवार दि. १७ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

17 January 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. १७ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार दि. १७ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️आनेक दिवस रखडलेली कामे मार्गी लागतील.


२) *वृषभ* यश मिळेल,पण योग्य ते प्रयत्न केले तरच.


 ३) *मिथुन* ▪शेजारी, लहान भावंडे याच्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल.


४) *कर्क*▪️सुख दुःखाचा लपंडाव अनुभवाला येणे शक्य आहे.


५) *सिंह*▪️मृगजळाच्या मागे लागू नका,हाती काहीच लागणार नाही.


६) *कन्या*▪️मनाचा गोंधळ उडेल.काय करावे व काय करु नये हे शांतपणे ठरवा.


७) *तुळ*▪️भाग्य साथ देणार आहे आनंद घ्या.


८) *वृश्चिक*▪️रागावर नियत्रंण ठेवल्यास उत्तम दिवस जाइल .


९) *धनु*▪️व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


१०) *मकर*▪खर्चात वाढ होईल,जपून व विचारपूर्वक खर्च करा.


११) *कुंभ* प्रयत्न केल्यास समस्या दूर होतील.


१२) *मीन*.▪️सर्व माझ्याच बाबतीत का घडते असे विचार त्रस्त करतील.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment