*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि. ३ जानेवारी २०२१ !*
१) *मेष* संतती सोबत वेळ छान जाइल.
२) *वृषभ*▪️जमिनीचे व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण होतील.
३) *मिथुन*▪️हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
४) *कर्क*▪️घरात एखादी मोठी वस्तु खरेदी कराल.
५) *सिंह*▪️सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.
६) *कन्या*▪️कोणताही निर्णय घाई-गडबडीत घेऊ नये.
७) *तुळ*▪प्रेमात यश मिळेल.
८) *वृश्चिक*▪️दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करु नका.
९) *धनु*▪️महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे.
१०) *मकर*▪️कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
११) *कुंभ*▪विवाहा संबंधी बोलणी करायला उत्तम दिवस.
१२) *मीन*▪️आरोग्याची काळजी घ्या.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment