- चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2021

                            
*आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार दि. २८ जानेवारी २०२१ !*


१) *मेष* कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर होतील.

२) *वृषभ*▪कुटूंबासोबत आनंदाने वेळ घालवाल.

 ३) *मिथुन* आज प्रवासात खर्च होईल.

४) *कर्क*▪️वास्तू खरेदीसाठी उत्तम दिवस. 

५) *सिंह*▪️खर्चात वाढ होईल.

६) *कन्या*▪हाती घेतलेल्या कामात यश लाभेल .

७) *तुळ*▪️मात्रू सौख्य लाभेल , मन प्रसन्न राहील.

८) *वृश्चिक*▪️विद्यार्थांचे आभ्यासात मन लागेल आनंदी राहा.

९) *धनु*▪️कामात अडथळे येतील धर्याने सामोरे जा यश मीळेल.

१०) *मकर*▪जोडीदारासोबत छान दिवस जाइल.

११) *कुंभ*▪️प्रकृतीची काळजी घ्या.

१२) *मीन*.▪️महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस .
                                            ज्योतिष भास्कर ▪️ सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment