आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ (किंक्रांत) - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ (किंक्रांत)

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. १५ जानेवारी २०२१ (किंक्रांत)!*


१) *मेष*▪️रागावर नियत्रंण ठेवायला हवे,चिडचीड वाढेल.


२) *वृषभ*▪नवीन संधी मिळेल, त्यासाठी प्रयत्न करा.


 ३) *मिथुन*▪आरोग्याची काळजी घ्या.


४) *कर्क*▪️जोडीदाराच्या आवडी-निवडीचा विचार करायला हवा.


५) *सिंह*▪️ संतती सोबत वेळ छान जाईल.


६) *कन्या*▪नोकरीसाठी प्रयत्न करा लाभ होईल.


७) *तुळ*▪️अडकलेले जमीनीचे व्यवहार मार्गी लागतील.


८) *वृश्चिक*▪️मोठ्या भावाची मदत मिळून काम पूर्ण होऊ शकेल.

.


९) *धनु*▪️कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.


१०) *मकर*▪️आत्मविश्वास वाढवा. स्वत:ला व्यक्त केले पाहिजे.


११) *कुंभ* ▪️कोर्ट कचेरीचे विषय टाळा. सामोपचाराने घ्या.


१२) *मीन*.▪️मोठ्यांच्या सल्ल्याचा तुमच्या कामात उपयोग होईल .ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment