आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ८ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ८ जानेवारी २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ८ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️विवाहा संबंधी बोलणी करायला उत्तम दिवस.


२) *वृषभ*▪बोलणे गरजेचे असेल तरच बोला.


 ३) *मिथुन*▪️आजपर्यंत केलेल्या परिश्रमांचे चीज होईल.


४) *कर्क*▪️वरिष्ठ तुमच्यावर नाराज होणारं नाहींत याची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.


६) *कन्या*▪गुप्तशत्रूच्या कारवायांत भर पडेल.


७) *तुळ*▪वैवाहिक सौख्य उत्तम राहील.


८) *वृश्चिक*▪प्राप्त परिस्थितीत आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

.


९) *धनु*▪️मनातील योजना प्रत्यक्ष साकार होतील.


१०) *मकर*▪️कामात सहकारी मदत करतील.


११) *कुंभ*▪संतती सौख्य उत्तम राहील.


१२) *मीन*▪️आरोग्याची काळजी घ्या.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment