आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १६ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १६ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. १६ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️नवीन परिचयातून नव्या संधी प्राप्त होतील.


२) *वृषभ*▪कामातील एकाग्रतेमुळे वरिष्ठ खूष होतील.


 ३) *मिथुन* ▪समाजात प्रतिष्ठा,मानसन्मान मिळेल.


४) *कर्क*▪️स्थावर मालमत्ता खरेदी करण्या करीता गडबड करु नका.


५) *सिंह*▪️विरोधकांवर मात कराल .


६) *कन्या*▪कौंटुबिक समस्येमुळे चिंतेत भर पडेल.


७) *तुळ*▪️मनासारखी सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.


८) *वृश्चिक*▪️घरातील गोष्टीमध्ये वेळ द्या 


९) *धनु*▪️कामा निमीत्त प्रवास होईल.


१०) *मकर*▪खर्चात वाढ होईल.


११) *कुंभ*▪️ परिश्रम केल्याने समस्या दूर होतील.


१२) *मीन*.▪️आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. 


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment