चंदगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आकडेवारी, वाचा कोणत्या प्रभागात किती मतदान? - चंदगड लाईव्ह न्युज

15 January 2021

चंदगड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आकडेवारी, वाचा कोणत्या प्रभागात किती मतदान?

 

मतदानासाठीची रांग

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. म्हाळेवाडी, धुमडेवाडी, मलतवाडी, ढोलगरवाडी, केरवडे, मुगळी, कानडी, घुल्लेवाडी या आठ गावातील निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत ३३ ग्रामपंचायतीसाठी आज शांततेत मतदान झाले.

       चंदगड तालुक्यातील 33 ग्रामपंचयतीच्या ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. आज झालेल्या निवडणूकीत शांततेत ८२.९४ टक्के मतदान झाले. तर एकूण ४८ हजार ८८९ मतदारंपैकी ४० हजार ५५० मतदारांनी आपला हक्क बजावला.

गावातील मतदानाची आकडेवारी प्रभाग निहाय, एकूण झालेले मतदान व कंसात त्याची टक्केवारी

बसर्गे

प्रभाग क्र. १-  508 (91.70)

प्रभाग क्र. २ – 585 (89.31)

प्रभाग क्र. ३ – 481 (77.96)

बागिलगे

प्रभाग क्र. १-  455 (87.16)

प्रभाग क्र. २ 300 (94.04)

प्रभाग क्र. ३ 307 (91.92)

बोजुर्डी

प्रभाग क्र. १- 349 (73.94)

प्रभाग क्र. २ - 225 (78.40)

प्रभाग क्र. ३ – 256 (84.21)

दाटे

प्रभाग क्र. १- 662 (85.31)

प्रभाग क्र. २ – 709 (84.81)

प्रभाग क्र. ३ – 422 (81.31)

प्रभाग क्र. ४ – 704 (84.82)

दिंडलकोप

प्रभाग क्र. १- 392 (83.76)

प्रभाग क्र. २ – 335 (81.51)

प्रभाग क्र. ३ 330 (82.71)

हजगोळी

प्रभाग क्र. १- 551 (91.23)

प्रभाग क्र. २ - 560 (91.80)

प्रभाग क्र. ३ – 539 (90.59)

इब्राहिमपूर

प्रभाग क्र. १- 383 (77.06)

प्रभाग क्र. २ – 263 (78.98)

प्रभाग क्र. ३ – 263 (80.92)

कळसगादे

प्रभाग क्र. १- 366 (83.94)

प्रभाग क्र. २ 242 (86.12)

प्रभाग क्र. ३ 201 (73.90)

करेकुंडी

प्रभाग क्र. १- 273 (84.00)

प्रभाग क्र. २ 182 (80.89)

प्रभाग क्र. ३ 173 (81.99)

किटवाड

प्रभाग क्र. १- 303 (77.69)

प्रभाग क्र. २ 185 (70.34)

प्रभाग क्र. ३ 221 (74.92)

नागवे

प्रभाग क्र. १- 320 (77.67)

प्रभाग क्र. २ 293 (74.74)

प्रभाग क्र. ३ 397 (84.65)

नांदवडे

प्रभाग क्र. १- 575 (83.94)

प्रभाग क्र. २ 643 (83.94)

प्रभाग क्र. ३ 543 (80.80)

राजगोळी बुद्रुक

प्रभाग क्र. १- 497 (85.99)

प्रभाग क्र. २ 459 (81.24)

प्रभाग क्र. ३ 531 (82.07)

सुंडी

प्रभाग क्र. १- 394 (72.56)

प्रभाग क्र. २ 268 (73.83)

सुरुते

प्रभाग क्र. १- 420 (92.11)

प्रभाग क्र. २ 406 (89.43)

प्रभाग क्र. ३ 410 (88.74)

शिनोळी खुर्द

प्रभाग क्र. १- 523 (92.24)

प्रभाग क्र. २ 520 (92.53)

प्रभाग क्र. ३ 513 (90.48)

तुडये

प्रभाग क्र. १- 419 (84.31)

प्रभाग क्र. १- 421 (86.09)

प्रभाग क्र. २ 422 (89.79)

प्रभाग क्र. २- 412 (86.74)

प्रभाग क्र. ३ 596 (88.56)

प्रभाग क्र. ४- 442 (84.03)

प्रभाग क्र. ४- 375 (85.42)

आसगाव

प्रभाग क्र. १- 444 (81.17)

प्रभाग क्र. २ 476 (75.08)

प्रभाग क्र. ३ 441 (78.61)

बुक्कीहाळ

प्रभाग क्र. १- 188 (83.19)

देवरवाडी

प्रभाग क्र. १- 383 (84.92)

प्रभाग क्र. २ 411 (85.45)

प्रभाग क्र. ३ 425 (87.99)

किणी

प्रभाग क्र. १- 409 (75.74)

प्रभाग क्र. २ 457 (79.20)

प्रभाग क्र. ३ 448 (81.75)

माडवळे

प्रभाग क्र. १- 499 (88.01)

प्रभाग क्र. २ 460 (86.63)

प्रभाग क्र. ३ 482 (86.54)

तावरेवाडी

प्रभाग क्र. १- 229 (87.74)

प्रभाग क्र. २ 158 (92.40)

प्रभाग क्र. ३ 172 (86.43)

हलकर्णी

प्रभाग क्र. १- 621 (83.92)

प्रभाग क्र. २ 394 (85.47)

प्रभाग क्र. ३ 580 (86.96)

प्रभाग क्र. ४- 451 (65.74)

मांडेदुर्ग

प्रभाग क्र. १- 467 (79.69)

प्रभाग क्र. २ 542 (82.75)

प्रभाग क्र. ३ 487 (85.89)

होसूर

प्रभाग क्र. १- 384 (86.29)

प्रभाग क्र. २ 261 (84.74)

प्रभाग क्र. ३ 250 (83.33)

कालकुंद्री

प्रभाग क्र. १- 626 (79.24)

प्रभाग क्र. २ 596 (76.12)

प्रभाग क्र. ३ 393 (77.98)

प्रभाग क्र. ४ 591 (76.75)

कौलगे

प्रभाग क्र. १- 256 (87.37)

प्रभाग क्र. २ 168 (88.42)

प्रभाग क्र. ३ 166 (90.22)

कोवाड

प्रभाग क्र. १- 641 (77.70)

प्रभाग क्र. २ 647 (80.67)

प्रभाग क्र. ३ 450 (80.94)

प्रभाग क्र. ४ 563 (79.30)

पाटणे

प्रभाग क्र. १- 262 (80.37)

प्रभाग क्र. २ 192 (79.67)

प्रभाग क्र. ३ 249 (88.61)

पुंद्रा

प्रभाग क्र. १- 566 (73.89)

प्रभाग क्र. २ 413 (70.48)

जांबरे

प्रभाग क्र. १- 211 (88.66)

प्रभाग क्र. २ 184 (91.09)

प्रभाग क्र. ३ 132 (88.59)

चिंचणे

प्रभाग क्र. ३- 201 (80.40)

विशेष सुचना – आकडेवारी टाईप करताना नजरचुकीने एखादी आकडेवारी चुकीची पडल्यास समजून घ्यावे.

No comments:

Post a Comment