आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ९ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ९ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ९ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️प्रकृतीची काळजी घ्या .


२) *वृषभ*▪आज जोडीदाराला समजून वागण्याचा दिवस आहे.


 ३) *मिथुन*▪वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


४) *कर्क*▪️महत्वाची कामे पूर्ण होतील.


५) *सिंह*▪️कामाच्या ठिकाणी अडचणी वाढू शकतात.


६) *कन्या*▪अनपेक्षितरीत्या लाभ होईल.


७) *तुळ*▪️खर्चात वाढ होईल.


८) *वृश्चिक*▪रागावर नियत्रंण ठेवायला हवे.

.


९) *धनु*▪️गरज असेल तरच प्रवास करा.


१०) *मकर*▪️वडीलधाऱ्या मंडळी पासून लाभ होईल.


११) *कुंभ*▪घरात आनंदी वातावरण निर्माण होईल.


१२) *मीन*▪️आध्यात्माची आवड वाढेल.


 ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment