आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १८ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १८ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार दि. १८ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ केलेल्या परिश्रमांचे चीज होईल.२) *वृषभ*▪तुमच्या बोलण्याने कौटूंबिक समस्या वाढण्याची शक्यताआहे. 


 ३) *मिथुन* ▪मिळालेल्या संधीचा योग्य फायदा करुन घ्या.


४) *कर्क*▪️आपले प्रयत्न यशस्वी होतील.


५) *सिंह*▪️तुमच्या कामात वडिलांचे सहकार्य लाभेल.


६) *कन्या*▪️महत्वाची कामे शक्यतो टाळा.


७) *तुळ*▪️कोर्टातील कामे मार्गी लागतील.


८) *वृश्चिक*▪️हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.


९)  *धनु*▪अनेक दिवसांच्या प्रयत्नांना यश मिळेल .


१०) *मकर*▪️व्यवसायासाठी जागा खरेदी करण्याकरता बोलणी सफल होतील.


११) *कुंभ*▪मित्र आणि शुभ चिंतक याच्यां सहकार्यामुळे आपल्या समस्या दूर होतील.


१२) *मीन*▪घशाचे आजार त्रासदायक होऊ शकतात. 

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment