आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार दि. २ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪️प्रकृतीची काळजी घ्या.


२) *वृषभ*▪नोकरी करणाऱ्याना बडती, पगार वाढ होऊ शकते.


 ३) *मिथुन* ▪️ शेतजमिन खरेदी करण्या करीता उत्तम योग.


४) *कर्क*▪️वाहन खरेदीसाठी चागंला दिवस.


५) *सिंह*▪️मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च होतील


६) *कन्य*▪️शुभ कार्यात सहभागी व्हाल. मन आनंदी राहील.


७) *तुळ*▪️कोर्ट कचेरीत पैसा खर्च करावा लागेल.


८) *वृश्चिक*▪️अचानक कामात यश मिळेल.


९) *धनु*▪️स्वताची कामे स्वताच करा, दुसऱ्यांच्या कामात लुडबूड नको .


१०) *मकर*▪महत्वाची कामे पुर्ण होतील.


११) *कुंभ*▪️लाचलुचपत या सारख्या गोष्टी पासून लाभ राहावे. 


१२) *मीन*▪️मनप्रसन्न आणि आनंदी राहील.


 *💧ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment