आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!गुरुवार दि. २५ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪मनात बाळगलेली काही इच्छा पूर्ण होऊ शकतात.


२) *वृशभ*▪️नोकरी व्यवसायात अपेक्षीत यश मिळेल.


 ३) *मिथुन*▪️देवी कृपा प्राप्त होईल . नवीन कामात गती मिळेल.


४) *कर्क*▪मन अशांत अस्थिर राहील.


५) *सिंह*▪️प्रकृतीची काळजी घ्या


६) *कन्या*▪मित्राचे सहकार्य मिळेल .


७) *तुळ*▪वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम पूर्ण करा.


८) *वृश्चिक*▪️आज संतति सोबत छान दिवस जाइल.


९) *धनु*▪वडींलाच्या प्रकृतीची काळजी घ्या.


१०) *मकर*▪विवाहाची बोलणी करण्यास उत्तम दिवस


११) *कुंभ*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


१२) *मीन*▪️तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशिर ठरतील.

  *💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment