*🟣आजचे राशीभविष्य*
*!मंगळवार दि. २३ फेब्रुवारी २०२१ !*
१) *मेष* ▪हाती घेतलेली आनेक कामे पूर्ण होतील.
२) *वृशभ*▪️बोलताना जपून शब्द वापरावेत चुकीचा एक जरी शब्द गेला तरी त्याचे भांडवल केले जाईल.
३) *मिथुन* ▪️जीवनात आनंदी घटना घडतील.
४) *कर्क*▪️कोणत्याहि बाबतीतला अतिरेक टाळणे.
५) *सिंह*▪️कमी कष्टात मोठे लाभ होतील.
६) *कन्या*▪️वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
७) *तुळ*▪शिक्षणातील अडथळे दूर होतील.
८) *वृश्चिक*▪️प्रयत्न करा. हाती घेतलेले प्रत्यक काम होईलच असे नाही.
९) *धनु*▪कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर पुढे ढकलणे
१०) *मकर*▪व्सनापासून सावधान राहा.
११) *कुंभ*▪काही महत्वाचा अर्थिक योजनाचा लाभ होईल.
१२) *मीन*▪ घरात आनंदी वातावरण निर्माण करा.
![]() |
*💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*
*वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment