आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ९ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ९ फेब्रुवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार दि. ९ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ नविन योजना यशस्वी होऊन आकार घेतील.


२) *वृषभ*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.  


 ३) *मिथुन* ▪️ विवाहाची बोलणी करण्यास उत्तम योग.


४) *कर्क*▪️मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा.. 


५) *सिंह*▪️शिक्षणासाठी उत्तम योग.


६) *कन्या*▪घरातील वातावरण  प्रसन्न राहील.


७) *तुळ*▪️व्यावसायिक भागीदारीत यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️दिवस उत्तम जावा यासाठीं तुमची आंतरिक क्षमता वाढवा.


९)  *धनु*▪️आश्चर्यचा सुखद धक्का बसेल.


१०) *मकर*▪️आज खर्चावर नियंत्रण ठेवा.


११) *कुंभ*▪दागदागिन्यातील गुंतवणूक फायदेशिर ठरेल.


१२) *मीन*▪️मित्र मंडळी किंवा प्रिय व्यक्ती सोबत वेळ घालवाल.

  *💧ज्योतिष  भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*

 

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment