आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १९ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १९ मार्च २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. १९ मार्च २०२१ !*


१) *मेष*▪️खाण्यापिण्यावर नियत्रंण ठेवा .


२) *वृषभ*▪कुटाबात वातावरण हलके फुलके ठेवा.


 ३) *मिथुन*▪️प्रवास गरज असेल तरच करा.


४) *कर्क*▪️जमीन खरेदी विक्रिच्या व्यवाहारात लाभ होईल..


५) *सिंह*▪️वाहन खरेदीसाठी चागंला दिवस.


६) *कन्या*▪नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवा यश नक्कि मीळेल.


७) *तुळ*▪️जोडीदाराबरोबर प्रेमाणे वागा.


८) *वृश्चिक*▪विवाहाची बोलणी पूर्ण होतील.


९) *धनु*▪️जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


११) *कुंभ*▪हातातील कामे मनासाखी पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी राहील.  


१२) *मीन*▪आध्यात्माची आवड निर्णय होईल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment