आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १८ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १८ मार्च २०२१

 आजचे राशीभविष्य

  ! गुरुवार  दि. १८ मार्च २०२१ !


१) मेष▪️.मोठ्या योजना आणि चागंल्या संकल्पना  यशस्वी होतील.


२) वृषभ▪योग्यती डोळ्यांची काळजी घ्या..


 ३) मिथुन▪️भावंडांचे सौख्य उत्तम लाभेल.


४) कर्क▪️घरखरेदीसाठी,जागा खरेदीसाठी बोलणी करण्यास उत्तम दिवस.


५) सिंह▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.


६) कन्या▪वादविवाद टाळा सामोपचाराने घ्या.


७) तुळ▪️विवाह संबंधी बोलणी सुरू ठेवा.


८) वृश्चिक▪वाहन चालवताना काळजी घ्या.


९) धनु▪️आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे.


१०) मकर▪️अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.


११) कुंभ▪वाहन खरेदीसाठी चागंला दिवस आहे.  


१२) मीन▪कुटुंबात सर्वाशी बरोबर घेऊन चाला.

💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️

📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment