डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र कोल्हापुर जिल्ह्याच्या कार्यकारणी सदस्यपदी चेतन शेरेगार यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

17 March 2021

डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र कोल्हापुर जिल्ह्याच्या कार्यकारणी सदस्यपदी चेतन शेरेगार यांची निवड

चेतन शेरेगार

चंदगड / प्रतिनिधी

     चंदगड लाईव्ह न्युज व दै. स्वतंत्र प्रगतीचे पत्रकार चेतन शेरेगार यांची डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र कोल्हापुर जिल्ह्याच्या कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र डिजीटल संपादक मिडीया पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिले.

           गेल्या काही वर्षापासून चेतन शेरेगार हे पत्रकारीतेत आपली सेवा योग्यरित्या बजावत आहेत. पत्रकारीते बरोबरच समाजकार्याची आवड असणाऱ्या श्री. शेरेगार यांच्या कामाची दखल राज्य संघटणेने घेऊन त्यांना कोल्हापुर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड केल्याचे श्री. माने यांनी सांगितले. सध्या चेतन शेरेगार हे चंदगड तालुका पत्रकार संघाचे सचिव म्हणुन कार्यरत आहेत. No comments:

Post a Comment