आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २३ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २३ मार्च २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *!मंगळवार दि. २३ मार्च २०२१ !*


१) *मेष* ▪आज तुम्हाला तुमच्या कामात लहान भावंडांचे सहकार्य मिळेल.


२) *वृशभ*▪️कामानिमीत्त प्रवास घडेल.


 ३) *मिथुन*▪️मन शांत व  स्थिर ठेवा.


४) *कर्क*▪️आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️पिरते व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम दिवस आहे..


६) *कन्या*▪कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष द्या.


७) *तळ* भागीदारीत यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


९)  *धनु*▪जोडीदार तुम्हाला उत्तम साथ देईल.


१०) *मकर* वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


११) *कुंभ*▪विद्यार्थ्याना आज उत्तम दिवस आहे.


१२) *मीन*▪ घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी प्रयत्नं करा.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment