![]() |
डॉ. संजीव पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. संजीव पाटील (माणगाव), उपाध्यक्षपदी डाॅ. सुनिल देशपांडे (दाटे) तर सचिवपदी डॉ. मनोहर पाटील (हल्लारवाडी) व खजिनदारपदी डॉ. गजानन नार्वेकर यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांमध्ये यांची तर सदस्य म्हणून डॉ. नितीन घोळबा, डॉ. आनंद गोरंबेकर, डॉ. सुहास धबाले, डॉ. मुकुंद पाटील, डॉ. संजय पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment