आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १० एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १० एप्रिल २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. १० एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️मोठ्यांचा अशिर्वाद कामी येईल.


२) *वृषभ*▪तुमच्या कामात कुटूंबातून सहकार्य मिळेल


 ३) *मिथुन*▪️ मानसन्मानात  वाढ होईल.


४) *कर्क*▪️आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे.


५) *सिंह*▪प्रकृतीची काळजी घ्या.


६) *कन्या*▪️वैवाहीक सौख्य उत्तम लाभेल.


७) *तुळ*▪️वाद विवाद

टाळा सामोपचाराने घ्या.


८) *वृश्चिक*▪️आध्यात्मिक गोष्टित मन रमेल.


९) *धनु*▪️घरातील  वातावरण प्रसन्न असेल.


१०) *मकर*▪️भावंडाच्या गाठी भेटी होतील.


११) *कुंभ*▪ खर्चात भर  पडु शकते .खर्च जरा जपून .


१२) *मीन*▪मन आनंदी राहील . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment