आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १६ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. १६ एप्रिल २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १६ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️नवीन परिचयातून नव्या संधी प्राप्त होतील.


२) *वृषभ*▪कामातील आपल्या निष्ठेने वरिष्ठ खूष होतील.


 ३) *मिथुन* ▪समाजात प्रतिष्ठा,मानसन्मान मिळेल.


४) *कर्क*▪️स्थावर मालमत्ता खरेदी करण्या करीता गडबड करु नका.


५) *सिंह*▪️विरोधकांवर सहज मात कराल .


६) *कन्या*▪कौंटुबिक समस्येमुळे चिंतेत भर पडेल.


७) *तुळ*▪️मनाप्रमाणे सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे  प्रसन्न व्हाल.


८) *वृश्चिक*▪️घरातील गोष्टींसाठी वेळ द्या .



९) *धनु*▪️कामा निमीत्त प्रवास होईल.


१०) *मकर*▪खर्चात वाढ होईल.


११) *कुंभ*▪️ प्रयत्न केल्याने समस्या दूर होतील.


१२) *मीन*.▪️आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. .

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment