आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २७ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २७ एप्रिल २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

! मंगळवार दि.  २७  एप्रिल २०२१ !*


१) *मेष* ▪वैवाहीक समस्या दूर होतील.


२) *वृषभ*▪दात, तोंडा संबधी त्रास होईल.


 ३) *मिथुन*▪तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे .


४) *कर्क* ▪️घरा संबधीत अडचणी दूर होतील.


५) *सिंह*▪प्रेमात यश मिळेल. 


६) *कन्या*▪आर्थिक व्यवहार करताना जरा जपून.


७) *तुळ* ▪️मन आनंदी राहील. 


८) *वृश्चिक* ▪️हाती घेतेलेल्या कामात यश मिळेल.


९)  *धनु*▪आध्यात्मिक गोष्टित मन लागेल.


१०) *मकर*▪तुमच्या कामावर वरीष्ठ खूष होतील.


११) *कुंभ*▪️  अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील.


१२) *मीन*▪ डोळ्यांची काळ्याची घ्या.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment