आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १७ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १७ एप्रिल २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. १७ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️भावंडाचे सहकार्य मिळेल.


२) *वृषभ*▪बोलताना  जरा जपून.


 ३) *मिथुन* ▪मन गोंधळलेले असेल.


४) *कर्क*▪️आती उत्साह टाळा.


५) *सिंह*▪️कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस जाईल.


६) *कन्या*▪आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️कोर्टातील कामे मार्गी लागतील.


८) *वृश्चिक*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या .९) *धनु*▪️विवाह संबधीत चागंल्या गोष्टी कानावर येथील .


१०) *मकर*▪लाचलुचपत सारख्या गोष्टी मुळे त्रास संभवतो.


११) *कुंभ*▪️ तुमच्या कामावर वरीष्ठ खूष होतील.


१२) *मीन*.▪️घरातील वातावरण प्रसन्न राहील .

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment