*🟣आजचे राशीभविष्य*
*! रविवार दि.२ मे २०२१ !*
१) *मेष*▪गोंधळून न जाता एक एक काम मार्गी लावा.
२) *वृषभ*▪लाभ होणार आहे,पण त्यासाठी आळसाला दूर सारुन काम करावे लागेल.
३) *मिथुन*▪️ गरजेपेक्षा जास्त बोलणें टाळा.
४) *कर्क*▪हाती घेतलेले काम विलंबाने पूर्ण होईल.
५) *सिंह*▪️नोकरांचे सहकार्य मिळेल.
६) *कन्या*▪️व्यवसायात यश मिळेल.
७) *तुळ*▪️शुभ वार्ता कानी येतील.
८) *वृश्चिक*▪भावंडांचे सहकार्य लाभेल.
९) *धनु*▪गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील.
१०) *मकर*▪मन आज अशांत,अस्थिर राहील.
११) *कुंभ*▪कौटूंबिक सौख्य उत्तम मिळेल.
१२) *मीन*▪️अनावश्यक तणाव आणि चिंता यात वाढ.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment