आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २१ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २१ मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. २१ मे २०२१ !*


१) *मेष*▪️महत्वाची कामे पूर्ण करावीत .


२) *वृषभ*▪️कामाच्या ठिकाणी महत्वाची कामे तुमच्यावर सोपविली जातील.


 ३) *मिथुन*▪मित्रांचे सल्ला व सहकार्य मिळेल . 


४) *कर्क*▪️व्यय, हाणी होनार नाही याची काळजी घ्या .


५) *सिंह*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


६) *कन्या*▪️कौटूंबीक सुख व आनंदासाठी प्रयत्न करा.


७) *तुळ*▪️व्यवसाय वृध्दिच्या दिशेने मार्गक्रमण करा. 


८) *वृश्चिक*▪️आईचे सहकार्य मिळेल.


९) *धनु*▪मुलांकडून चागंल्या गोष्टी कानावर येथील.


१०) *मकर*▪️अपचन, पोटाचे विकार बळावतील .


११) *कुंभ*▪️जोडीदारासाठी वेक काडा .


१२) *मीन*▪️ आरोग्याची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment