आजचे राशीभविष्य - सोमवार दि.३ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

03 May 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि.३ मे २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि.३ मे २०२१ !*


१) *मेष*▪स्वत:ची कामे स्वत:च करा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका.


२) *वृषभ*▪नविन योजनांचा पाठ पुरावा करा यश मिळेल .


 ३) *मिथुन*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


४) *कर्क*▪️भागिदारीत व्यवसाय  करायला हरकत नाही.


५) *सिंह*▪️पैशाचे व्यवहार करताना जरा जपून.


६) *कन्या*▪️आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे .


७) *तुळ*▪घरातील वातावरण प्रसन्न राहील याकडे लक्ष द्या. 


८) *वृश्चिक*▪हातुन चागंले कार्य घडेल अचानक धन लाभ होईल.


९) *धनु*▪️वाहन चालवताना काळजी घ्या.


१०) *मकर*▪आळसाला दूर सारुन  जोमाने कामाला लागा.


११) *कुंभ*▪कुटूंबातील सदस्यांच्या समस्या सोडवाल. 


१२) *मीन*▪️गरज असेल तरच प्रवास करा.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment