आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २२ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २२ मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. २२ मे २०२१ !*


१) *मेष*▪️थोरा ,मोठ्यांचा सल्ला घ्या .


२) *वृषभ*▪️मनासारख्या गोष्टि घडतील.


 ३) *मिथुन*▪स्थावर ,जंगम यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल . 


४) *कर्क*▪️अचानक एकादी चांगली वार्ता कानावर येईल .


५) *सिंह*▪संतती संबंधी चिंता निर्माण होऊ शकते.


६) *कन्या*▪️काळजी ,भय यात वाढ होईल.


७) *तुळ*▪️जोडीदारा कडून आर्थिक सहकार्य मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️अचानक धनलाभाचा योग संभवतो.


९) *धनु*▪वास्तव्याचे भान ठेवून योजना करा,खर्च वाढेल.


१०) *मकर*▪नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल .


११) *कुंभ*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


१२) *मीन*▪️ वैवाहीक सौख उत्तम मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment