आजचे राशीभविष्य - गुरुवार दि ६ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि ६ मे २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि ६ मे २०२१ !*


१) *मेष*▪️ईच्छा आकांक्षा असफल झाल्यामुळे मानसिक तणाव वाढेल.


२) *वृषभ*▪नवीन गाठीभेटी वाढतील.


 ३) *मिथुन* ▪आग्रही वृत्ति कमी करुन समजुतीने घ्या.


४) *कर्क*▪️तुम्ही घेतलेल्या अथक परिश्रमाचे अनपेक्षित यश मिळेल.


५) *सिंह*▪️वादविवादात न पडता सामोपचाराने घ्या .


६) *कन्या*▪जोडिदाराची उत्तम साथ मिळेल.


७) *तुळ*▪️निष्काळजीपणाने काही तोटा होऊ शकतो.


८) *वृश्चिक*▪️ प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल .९) *धनु*▪️दुसऱ्यांच्या कामात लुडबूड नको .


१०) *मकर*▪️मित्रांचा आधार मिळेल.


११) *कुंभ*▪️कौटूंबिक जबाबदाऱ्या वाढतील .


 १२) *मीन*▪️काही टाळता न येण्याजोग्या घटनेमुळे अस्वस्थ व्हाल. . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment