आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २८ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २८ मे २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि. २८ मे २०२१ !*


१) *मेष*▪️।स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचीती मिळेल .


२) *वृषभ*▪️आशावादी राहा चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या . ३) *मिथुन*▪आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड द्या .

 


४) *कर्क*▪️कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी योग्य लोकांचा सल्ला घ्या.


५) *सिंह*▪नवीन कामानिमित्त लोकांच्या गाठीभेटी होतील.


६) *कन्या*▪कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दडपणामुळे तणाव वाढू शकतो.


७) *तुळ*▪पैसे मिळवण्याच्या नव्या संधी लाभदाक असतील. 


८) *वृश्चिक*▪️प्रकृतीकडे दूर्लक्ष नको.


९) *धनु*▪️दुसऱ्यांवर प्रभाव पाडाल.


१०) *मकर*▪तुमच्या घरातील जबादारीत वाढ होईल .


११) *कुंभ*▪️आज तुम्हाला प्रवास घडेल.  


१२) *मीन*▪️घरातील मोठ्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment