आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २४ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. २४ मे २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. २४ मे २०२१ !*


१) *मेष*▪️विवाहाची बोलणी मनासारखी होतील.


२) *वृषभ*▪️आर्थिक आवक वाढेल. ३) *मिथुन*▪अनेक दिवसांनंतर मनाप्रमाणे कम करता येईल.

 


४) *कर्क*▪️नोकरी करणाऱ्यांना बडती मिळण्याची शक्यता आहे .


५) *सिंह*▪मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल..


६) *कन्या*▪प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदात घालवाल. 


८) *वृश्चिक*▪️कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील.


९) *धनु*▪आज तुम्हाला कामा निमीत्त प्रवास घडेल.


१०) *मकर*▪घर दुरुस्तीसाठी पैसे खर्च करावे लागतील .


११) *कुंभ*▪️नवीन कलेचे शिक्षण घेण्याकरिता उत्तम दिवस .


१२) *मीन*▪️ शक्यतो वादविवाद टाळा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment