आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि ७ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि ७ मे २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि ७ मे २०२१ !*


१) *मेष*▪️काही टाळता न येण्याजोग्या घटनेमुळे अस्वस्थ व्हाल.


२) *वृषभ*▪पत्रव्यवहार काळजी पूर्वक पूर्ण करा.


 ३) *मिथुन* ▪मालमत्ता विषक कामे यशस्वी होतील.


४) *कर्क*▪️नवीन लोकांशी संपर्क होईल.


५) *सिंह*▪️तुमचा अनियंत्रीत राग त्रासदायक ठरु शक्तो .


६) *कन्या*▪तुमच्या जोडीदारासोबत छान वेळ घालवा.


७) *तुळ*▪️झट पट पैसे कमवण्याची ईच्छा होईल.


८) *वृश्चिक*▪️ हास्य विनोद यात आजचा दिवस छान जाईल .



९) *धनु*▪️हाती घेतेलेल्या कामात  खंड पडू शकतो.


१०) *मकर*▪️आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.


११) *कुंभ*▪️बोलण्यावर नियत्रंण ठेवा .


 १२) *मीन*▪️मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment