आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २६ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २६ मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २६ मे २०२१ !*


१) *मेष*▪️शारीरिक,मानसिक स्वास्थ बिघडेल .


२) *वृषभ*▪️जोडीदाराकडून काही शुभ घटना समजेल . ३) *मिथुन*▪कष्टाशिवाय पर्याय नाही या म्हणीचा अनुभव येईल .

 


४) *कर्क*▪️नोकरी संबंधी शुभ  वार्ता कानी येईल  .


५) *सिंह*▪️कामाच्या ठिकाणी सर्वाचं सहकार्य मिळेल.


६) *कन्या*▪तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.


७) *तुळ*▪️ नातेवाइकांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. 


८) *वृश्चिक*▪️मानसिक त्रास व चिंतेत वाढ होईल.


९) *धनु*▪कुटूंबासाठी नवीन वस्तुची खरेदी करू शकाल.


१०) *मकर*▪प्रवास करताना महत्वाची कागद पत्र सांभाळा,गहाळ होण्याची शक्यता आहे .


११) *कुंभ*▪️घरातील  मोठ्यांचा सल्ला घ्या .


१२) *मीन*▪️काही कामे हाता वेगळी करण्यासाठी प्रयत्न करा . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment