बेळगाव मधील सेंट मेरीज शाळेच्या विद्यार्थ्यांकडून मोफत अन्नदान |
चंदगड / प्रतिनिधी
बेळगाव येथील सेंट मेरीज शाळा 2011-12 ह्या बॅच च्या विध्यार्थी कडून दररोज 700 पॅकेट जेवण आणि 1000 बॉटल पाणी चं वितरण मोफत करण्यात येत आहे. विध्यार्थी एकत्र येऊन समाजाचं काही तरी आम्ही देणं लागतं ह्या दृष्टिकोनातून" Serve God in Man " अर्थात "मनुष्यत देवाची सेवा करा" ह्या माध्यमातून उपक्रम सुरू केला. सुरवातीला सगळे विद्यार्थ्याी आपल्या परीने आर्थिक मदत, धान्य आदीच्या माध्यमातून मदत केली.
त्यानंतर अनेक लोकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत अनेक लोक आर्थिक मदत करत आहेत. दरोझ KLE, BIMS, LAKEVIEW पोलीस कर्मचारी जे सेवा बाजवत आहेत. तसेच रस्त्यावर अनेक गरजू लोकांना जेवण हे विद्यार्थी देत आहेत. शनिवार आणि रविवारी लॉकडाउन असल्यामुळे 1500 पॅकेट जेवण आणि 2000 बॉटल पाणी मोफत देण्या चा निर्धार केला आहे.
No comments:
Post a Comment