आनंदी अप्पू गावडे |
चंदगड / प्रतिनिधी
नांदवडे (ता. चंदगड) येथील आनंदी अप्पू गावडे (वय ११२) यांचे वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. नांदवडे येथील गोकुळ दुध संस्थेचे माजी चेअरमन पांडुरंग गावडे यांच्या त्या मातोश्री होत. माजी सैनिक अर्जून गावडे यांच्या त्या आजी होत.
No comments:
Post a Comment