आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ३ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ३ जून २०२१ *आजचे राशीभविष्य*

  *!गुरुवार  दि. ३ जून २०२१!*


१) *मेष*▪️अती उत्साह टाळा.


२) *वृषभ*▪प्रिय व्यक्तिचा सहवासह लाभेल.


 ३) *मिथुन*▪️घरातील सर्वांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

 

४) *कर्क*▪️राहून गेलेली कामे हाता वेगळी करा.


५) *सिंह*▪वाद विवाद वाढवू नका, दोन पाउले मागे घ्या.


६) *कन्या*▪जोडीदाराचा सल्ला घ्या. नवीन कोणतेहि प्रकरण नको.


७) *तुळ*▪शक्यतो बाहेरच खाणं टाळा .


८) *वृश्चिक*▪आध्यात्मिक गोष्टींतून आनंद मिळेल.


९) *धनु*▪️एखादे चांगले कार्य हातून घडेल  ,वरीष्ठ खूष होतील.


१०) *मकर*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


११) *कुंभ*▪️आपल्या  पदरी आज निराशा  पडेल.  


१२) *मीन*▪️आज मन प्रसन्न राहील.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment