आजचे राशीभविष्य - रविवार दि. ६ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. ६ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ६ जून २०२१ !*


१) *मेष*▪️ मोकळया वेळेचा सद् उपयोग करून घ्या.


२) *वृषभ*▪कुटूंबातील सदस्यांना मदत करा.


 ३) *मिथुन*▪️नवीन लोंकाशी संपर्क होईल . 


४) *कर्क*▪आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस.


५) *सिंह*▪मौज, मस्ती,मजा आणि करमणुकीचा दिवस.


६) *कन्या*▪️आरोग्याची काळजी घ्या. 


७) *तुळ*▪जोडीदाराचा सल्ला तुमच्या कामी येईल.

.


८) *वृश्चिक*▪️आजचा दिवस निराशाजनक असेल.


९) *धनु*▪️कलात्मक काम तुम्हाला यश मिळवून देइल.


१०) *मकर*▪️महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका.


११) *कुंभ*▪हुशारीने गुंतवणूक करा .


१२) *मीन*▪त्रासदायक गोष्टी टाळा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment