आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २२ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २२ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. २२ जून २०२१ !*


१) *मेष*▪ आरोग्याची काळजी घ्या .


२) *वृषभ*▪भागिदारासोबत शक्यतो वाद टाळा.


 ३) *मिथुन*▪️ प्रवासात त्रास होऊ शकतो,काळजी घ्या.


४) *कर्क*▪️ जमिनीच्या व्यवहारातून लाभ होईल  .


५) *सिंह*▪️ कामाच्या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळेल.


६) *कन्या*▪️ मित्रांच्या सोबत अडचणी निर्माण होतील.


७) *तुळ*▪जोडिदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


८) *वृश्चिक*▪आज तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.


९) *धनु*▪️ कुटूंबातील समन्वय साधून योग्य तो मार्ग काढण्यात यश मिळेल .


१०) *मकर*▪️ भावंडांच्या विषयी काही चांगल्या गोष्टी कानावर पडतील.


११) *कुंभ*▪ घरातील वातावरण तप्त राहील. 


१२) *मीन*▪️ आध्यात्मिक विषयात मन रमेल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment