आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २३ जून ंं२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 June 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २३ जून ंं२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. २३ जून ंं२०२१ !*


१) *मेष*▪ छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा,मन आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करा .


२) *वृषभ*▪ व्यवहार करताना चौकस बुद्धी ठेवा.


 ३) *मिथुन*▪️ मान,गळा यांची काळजी घ्या.


४) *कर्क*▪️ अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील  .


५) *सिंह*▪️ नोकरी करणाऱ्यांना त्रासदायक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल.


६) *कन्या*▪️ महत्वाचे  व्यवहार करणे शक्यतो आज टाळा .


७) *तुळ*▪ खर्चात वाढ,मन अस्वस्थ राहील 


८) *वृश्चिक*▪ वादग्रस्त बोलणे  शक्यतो टाळा .


९) *धनु*▪️ कुटुंबासाठी वेळ द्या  .


१०) *मकर*▪️ व्यापारात चांगला लाभ होईल.


११) *कुंभ*▪ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. 


१२) *मीन*▪️मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील,मन आनंदी राहील.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment