आजचे राशीभविष्य - सोमवार दि १४ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि १४ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि १४ जून २०२१ !*


१) *मेष*▪️परिस्थितीशी दोन हात हात करावे लागतील.


२) *वृषभ*▪कुटूंबांशी निगडीत अडी अडचणीतून मार्ग काढू शकाल.


 ३) *मिथुन* ▪घरातील वातावरण आनंदी राहाण्यासाठी प्रयत्न करा.


४) *कर्क*▪️आध्यात्मिक गोष्टित मन रमेल.


५) *सिंह*▪️शत्रुशी झगडण्यात शक्ती वाया जाईल .


६) *कन्या*▪कोर्टातील काही कामे मार्गी लागतील.


७) *तुळ*▪️अडचणीत वाढ होईल.


८) *वृश्चिक*▪️आत्मविश्वास वाढेल,कामे उत्तम होतील .९) *धनु*▪️वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात, काळजी घ्या.


१०) *मकर*▪नवीन योजनांचा लाभ होईल.


११) *कुंभ*▪️आरोग्याची काळजी घ्या .


१२) *मीन*.▪️आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment