*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. २१ जून २०२१ !*
१) *मेष*▪ वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील .
२) *वृषभ*▪ कौटुंबिक जीवनात कुरबुरी वाढतील .
३) *मिथुन*▪️ तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल .
४) *कर्क*▪️ कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात .
५) *सिंह*▪️ प्रेमात यश मिळेल.
६) *कन्या*▪️ आर्थिक नियोजन कोलमडून जाईल.
७) *तुळ*▪व्यवसायात उत्तम प्रतिसाद मिळेल.
८) *वृश्चिक*▪खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
९) *धनु*▪️ नवीन लोकांच्या वोळखी होतील .
१०) *मकर*▪️ घर खरेदी करणार असाल तर योग्य ती काळजी घ्या.
११) *कुंभ*▪ कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांना उत्तम दिवस.
१२) *मीन*▪️पायांची काळजी घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment