आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ९ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ९ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!बुधवार  दि. ९  जून २०२१ !*


१) *मेष*▪️स्वभावाला थोडी मुरड  घाला.


२) *वृषभ*▪काही शुभ गोष्टी मनात असतील तर त्या आमलात आणा .


 ३) *मिथुन*▪️कोणत्याहि बाबतीत पटकन विश्वास ठेऊ नका .


४) *कर्क*▪कामामध्ये व्यस्त राहाल.


५) *सिंह*▪️घरातील जबाबदाऱ्या वाढतील.


६) *कन्या*▪व्यवसाय,नोकरी यासाठी प्रयत्न सुरू ठेवा यश मिळेल .


७) *तुळ*▪️वादविवाद टाळा . 


८) *वृश्चिक*▪भागीदार तुम्हाला सहकार्य करतील .


९) *धनु*▪️अडचणीत वाढ होईल.


१०) *मकर*▪आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


११) *कुंभ*▪हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.  


१२) *मीन*▪️मित्रांच्या मदतीमुळे तुमची अडचण दूर होऊ शकते.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment