महाराष्ट्र वनविभागात विविध पदांची भरती - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2021

महाराष्ट्र वनविभागात विविध पदांची भरती

ऑनलाईन मिडीया

               महाराष्ट्र राज्य वनविभाग (महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट) नागपूर अंतर्गत चार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने केलेले अर्ज  १८ जून २०२१ पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. 

पदाचे नाव- १) विभागीय वन अधिकारी- दोन जागा, २) सहाय्यक वनसंरक्षक- एक जागा, ३) वनक्षेत्र सर्वेक्षक- एक जागा. या पदांसाठी वयाच्या अटी बाबत माहिती उपलब्ध नाही. 

वेतन नियमानुसार. 

अर्ज करणेसाठी कोणतेही शुल्क नाही. 

नोकरीचे ठिकाण नागपूर. 

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता- अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नागपूर वनभवन, तळ मजला, 'बी' विंग, रामगिरी रोड, लाईन्स, नागपूर, पिन- ४४०००१

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख- १८/०६/२०२१

अधिकृत वेबसाईट-  mahaforest.gov.in

वरील वेबसाईटवरुन अर्ज डाऊनलोड करावा. 

अर्जाचा नमुना खालीलप्रमाणे......

No comments:

Post a Comment