दहावी पास आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी विद्युत मंडळात विविध जागांसाठी भरती, ५ जुलै अंतिम तारीख - चंदगड लाईव्ह न्युज

02 July 2021

दहावी पास आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी विद्युत मंडळात विविध जागांसाठी भरती, ५ जुलै अंतिम तारीख


न्युज डेस्क - ऑनलाईन मिडीया

       महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 34 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. निशुल्क अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2021 आहे.

       पदाचे नाव- वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) प्रशिक्षणार्थी. शैक्षणिक पात्रता- दहावी पास व वीजतंत्री विषयातून आयटीआय पास. वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे नोकरीचे ठिकाण धुळे, महाराष्ट्र.

       कागदपत्र पाठवण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, 32केव्ही. उपकेंद्र वसाहत, मालेगाव रोड धुळे, तालुका, जिल्हा धुळे 424 311.

     अधिकृत वेबसाईट- https://www.mahatransco.in/No comments:

Post a Comment